* TECH- DAY प्रशिक्षण सत्र *
आपणास कळविण्यात येते कि, सहसंचालक, लेखा व कोषागारे, अमरावती विभाग, अमरावती येथील संगणक प्रशिक्षण केंद्रा अंतर्गत दर शुक्रवारी संपन्न होणाऱ्या TECH-DAY प्रशिक्षण सत्रास उपस्थित राहून विभागातील सर्व कर्मचारी/अधिकारी यांनी सदर प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. उद्या दिनांक 11/09/2015 रोजी होणाऱ्या TECH-DAY प्रशिक्षण सत्राचा तपशील पुढीलप्रमाणे:
* दिनांक -: 11/09/2015
* विषय -: E-Tendering
* वेळ -: दुपारी ४ ते ६
* व्याख्यात्यांचे नाव -: श्री. किशोर गुल्हाने , उपयुक्त (लेखा)
आदिवासी विकास कार्यालय, अमरावती
* वेळ -: दुपारी ४ ते ६
* व्याख्यात्यांचे नाव -: श्री. किशोर गुल्हाने , उपयुक्त (लेखा)
आदिवासी विकास कार्यालय, अमरावती
* प्रशिक्षणाचे स्थळ -: सहसंचालक, लेखा व कोषागारे, लेखाकोष भवन,
विद्यापीठ रोड, अमरावती.
* संपर्क -: कार्यालयाचा दुरध्वनी क्र. - 0721-2668117, 0721-2668172
* समन्वय अधिकारी -: र. ना. जोगी. लेखा अधिकारी (संगणक)
* संपर्क -: कार्यालयाचा दुरध्वनी क्र. - 0721-2668117, 0721-2668172
* समन्वय अधिकारी -: र. ना. जोगी. लेखा अधिकारी (संगणक)
No comments:
Post a Comment