..पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा 300 वा जयंती महोत्सव .

Contact Form

Name

Email *

Message *



               * TECH- DAY प्रशिक्षण सत्र *


               आपणास कळविण्यात येते कि, सहसंचालक, लेखा व कोषागारे, अमरावती विभाग, अमरावती येथील संगणक प्रशिक्षण केंद्रा अंतर्गत दर शुक्रवारी संपन्न होणाऱ्या TECH-DAY प्रशिक्षण सत्रास उपस्थित राहून विभागातील सर्व कर्मचारी/अधिकारी यांनी सदर प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. शुक्रवार दिनांक: 30/10/2015 रोजी होणाऱ्या TECH-DAY प्रशिक्षण सत्राचा तपशील पुढीलप्रमाणे:

* दिनांक  -: 30/10/2015
* विषय    -: महालेखापाल कार्यालयात निवृत्तीवेतनधारकांची प्रकरणे Online सादर करण्याबाबत 
* वेळ      -: दुपारी ४ ते ६
व्याख्यात्यांचे नाव -: श्री. मिर्झापुरे ( TCS प्रतिनिधी ) 
* प्रशिक्षणाचे स्थळ -: सहसंचालक, लेखा व कोषागारे, लेखाकोष भवन,  
                                  विद्यापीठ रोड, अमरावती.
* संपर्क  -: कार्यालयाचा दुरध्वनी क्र. - 0721-2668117, 0721-2668172
* समन्वय अधिकारी -: र. ना. जोगी. लेखा अधिकारी (संगणक) 

No comments:

Post a Comment