४ थी महाराष्ट्र लेखा व स्थानिक निधी लेखा गट क सेवा विभागीय परीक्षा २०१५
* समन्वयक अधिकारी -: १) र.ना.जोगी - ९३७०१०४०३९
२) पं.न.गोल्हर - ९४२२१६६४२३
* कार्यालयाचा दुरध्वनी क्र. - ०७२१-२६६८११७ , ०७२१-२६६८१७२
अमरावती विभाग
* केंद्राचा पत्ता -: लेखाकोष भवन,
सहसंचालक लेखा व कोषागारे, अमरावती विभाग, अमरावती.
विद्यापीठ रोड, अमरावती.
दिनांक १४/१२/२०१५ ते १८/१२/२०१५ या कालावधीत होणाऱ्या भाग-१ व भाग-२ परीक्षेचे वेळापत्रक www.mahakosh.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सदर परीक्षेचे ओळखपत्र उमेदवारांना पाठविण्यात आले असून सदर बाबतीत अडचण असल्यास खालील समन्वयक अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
* समन्वयक अधिकारी -: १) र.ना.जोगी - ९३७०१०४०३९
२) पं.न.गोल्हर - ९४२२१६६४२३
* कार्यालयाचा दुरध्वनी क्र. - ०७२१-२६६८११७ , ०७२१-२६६८१७२
अमरावती विभाग
* केंद्राचा पत्ता -: लेखाकोष भवन,
सहसंचालक लेखा व कोषागारे, अमरावती विभाग, अमरावती.
विद्यापीठ रोड, अमरावती.
No comments:
Post a Comment