..सर्व राज्य शासकीय निवृत्ती वेतन धारक व कुटुंब निवृत्ती वेतन धारक यांना e-PPO/GPO/CPO , DIGI LOCKER या प्रणालीमध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. अधिक माहितीसाठी निवृत्ती वेतन धारक या शीर्षकावर क्लिक करावे.

Contact Form

Name

Email *

Message *

03 May, 2016

उपलेखापाल/ सहायक लेखा अधिकारी यांचे अल्पकालावधीचे प्रशिक्षण सत्र दि:३/०५/२०१६ ते ७/०५/२०१६

लेखाकोषभवन, अमरावती येथे आज  दिनांक:३/५/२०१६ रोजी पर्यवेक्षकीय/आस्थापना विषयक  प्रशिक्षण सुरु झालेले आहे. सदर प्रशिक्षणास आपणास सहभागी होता येईल. 


1 comment:

  1. आस्थापना व लेखाविषयक अल्पमुदतीचे प्रशिक्षन दिनांक ३/५/१६ ते ७/५/१६ पर्यंत लेखाकोशाभवन येथे आयोजित केले आहे . तसेच दिनांक १६/५/१६ पासून पन्नास दिवसाचे दीर्घ मुदतीचे प्रशिक्षन आयोजित करण्यात आलेले आहे . तरी कर्मचार्यांनी लाभ घ्यावा .
    आपला विश्वासू
    सहायक संचालक प्रशिक्षन

    ReplyDelete