..सर्व राज्य शासकीय निवृत्ती वेतन धारक व कुटुंब निवृत्ती वेतन धारक यांना e-PPO/GPO/CPO , DIGI LOCKER या प्रणालीमध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. अधिक माहितीसाठी निवृत्ती वेतन धारक या शीर्षकावर क्लिक करावे.

Contact Form

Name

Email *

Message *

02 July, 2016

सहसंचालक, लेखा व कोषागारे, अमरावती विभाग,अमरावती येथे दि.०१/०७/२०१६ रोजी वृक्षारोपण कार्यक्रम
उत्साहात पार पडला. श्री. सु. ग. सिद्धेवाड,सहसंचालक, लेखा व कोषागारे यांचे मार्गदर्शनाखाली व सहसंचालक महोदय यांचे शुभ हस्ते कार्यालयाचे प्रशस्त परिसरात सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी वृक्षारोपण केले....











No comments:

Post a Comment