..सर्व राज्य शासकीय निवृत्ती वेतन धारक व कुटुंब निवृत्ती वेतन धारक यांना e-PPO/GPO/CPO , DIGI LOCKER या प्रणालीमध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. अधिक माहितीसाठी निवृत्ती वेतन धारक या शीर्षकावर क्लिक करावे.

Contact Form

Name

Email *

Message *

10 November, 2016


राज्य प्रशिक्षण धोरणांतर्गत लिपिक संवार्गीय कर्मचाऱ्यांचे 
पायाभूत प्रशिक्षण दि २१.११.२०१६ ते ५.१२.२०१६

दि २१.११.२०१६ ते ५.१२.२०१६ या कालावधीत राज्य प्रशिक्षण धोरणांतर्गत नवनियुक्त लिपिक संवर्गीय कर्मचाऱ्यांकरिता पायाभूत प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेले आहे. सदर कार्यशाळा राज्य प्रशिक्षण धोरणांतर्गत केवळ अमरावती जिल्ह्याकरिता आयोजित करण्यात आलेली असून केवळ अमरावती जिल्ह्यातील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणास उपस्थित राहून कार्यशाळेचा लाभ घ्यावा.

No comments:

Post a Comment