राज्य प्रशिक्षण धोरणांतर्गत लिपिक संवार्गीय कर्मचाऱ्यांचे
पायाभूत प्रशिक्षण दि १९.१२.२०१६ ते २.१.२०१७
दि १९.१२.२०१६ ते २.१.२०१७ या कालावधीत राज्य प्रशिक्षण धोरणांतर्गत लिपिक संवर्गीय कर्मचाऱ्यांकरिता पायाभूत प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेले आहे. सदर कार्यशाळा राज्य प्रशिक्षण धोरणांतर्गत केवळ अमरावती जिल्ह्याकरिता आयोजित करण्यात आलेली असून केवळ अमरावती जिल्ह्यातील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणास उपस्थित राहून कार्यशाळेचा लाभ घ्यावा.
No comments:
Post a Comment