..सर्व राज्य शासकीय निवृत्ती वेतन धारक व कुटुंब निवृत्ती वेतन धारक यांना e-PPO/GPO/CPO , DIGI LOCKER या प्रणालीमध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. अधिक माहितीसाठी निवृत्ती वेतन धारक या शीर्षकावर क्लिक करावे.

Contact Form

Name

Email *

Message *

05 December, 2016

  *** COFFEE WITH JDAT ***


                  आपणा सर्वाना कळविण्यात आनंद होत आहे कि, प्रशासनात काम करणाऱ्या अधिकारी/कर्मचारी यांना राज्यातील महत्वाच्या विषयांची माहिती व्हावी व त्यातून प्रशासनातील सामाजिक जाणीवा वाढाव्या या उद्देशाने संवादाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. राज्यातील महत्वाच्या विविध विषयातील तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन व्हावे हा छोटासा प्रयत्न आहे.

No comments:

Post a Comment