राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना- कार्यशाळा/ प्रशिक्षण
दि:२६/९/२०१६ ते दि: २७/९/२०१६
राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची अमरावती, औरंगाबाद व नागपूर विभागाची विभागस्तरीय कार्यशाळा दि:२६/९/२०१६ व दि:२७/९/२०१६ ला सहसंचालक, लेखा व कोषागारे, अमरावती विभाग, अमरावती येथे आयोजित करण्यात आलेली आहे.. दि:२७/९/२०१६ च्या कार्यशाळेचे निवडक छायाचित्र यासोबत सादर करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment