..सर्व राज्य शासकीय निवृत्ती वेतन धारक व कुटुंब निवृत्ती वेतन धारक यांना e-PPO/GPO/CPO , DIGI LOCKER या प्रणालीमध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. अधिक माहितीसाठी निवृत्ती वेतन धारक या शीर्षकावर क्लिक करावे.

Contact Form

Name

Email *

Message *

27 September, 2016




 राज्य प्रशिक्षण धोरणा अंतर्गत - पायाभूत प्रशिक्षण सत्र 
दि:२६/९/२०१६ ते दि:१०/१०/२०१६ 
  
राज्य प्रशिक्षण धोरणा अंतर्गत केवळ अमरावती जिल्ह्यातील लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांचे पायाभूत प्रशिक्षण दि:२६/९/२०१६ ते दि:१०/१०/२०१६ असे १२ दिवसांचे प्रशिक्षण महाराष्ट्र वित्त व लेखा प्रशिक्षण केंद्र, लेखाकोषभवन, अमरावती येथे आयोजित केले आहे. दि:२६/९/२०१६ पासून सुरू झालेल्या प्रशिक्षण सत्राचे छायाचित्र पुढीलप्रमाणे : 




No comments:

Post a Comment