Pages

Wednesday, September 21, 2016


* पायाभूत प्रशिक्षण सत्र  *


               राज्य प्रशिक्षण धोरणानुसार केवळ अमरावती जिल्यातील लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांचे पायाभूत प्रशिक्षण दि:२६/९/२०१६ ते दि:१०/१०/२०१६ असे १२ दिवसांचे प्रशिक्षण सत्र आयोजित केले आहे. तरी सदर प्रशिक्षणास उपस्थित राहून लाभ घ्यावा.


No comments:

Post a Comment