Pages

Tuesday, September 20, 2016



*  " सृजन " ई-मासिक प्रकाशन सोहळा  *

                         आपणा सर्वाना कळविण्यात आनंद होत आहे कि, सहसंचालक, लेखा व कोषागारे, अमरावती विभाग, अमरावती या कार्यालयात सहसंचालक श्री.एस.जी. सिद्धेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि:२०/९/२०१६ रोजी सकाळी १० वाजता " सृजन " या ई-मासिकाच्या माहे सप्टेंबर, २०१६ च्या पहिल्या अंकाचे प्रकाशन मा. श्री.जे.पी. गुप्ता (भा. प्र. से.), विभागीय आयुक्त, अमरावती यांच्या हस्ते श्री.आर.व्ही. येवले, सहा.संचालक (प्रशि), श्री.व्ही.व्ही. जोशी, वरिष्ठ कोषागार अधिकारी,अमरावती यांच्या उपस्थितीत करण्यात आले. " सृजन " हे ई-मासिक आपल्या सर्वाना या कार्यालयाचे  BLOG - jdatamt.blogspot.in वर ई-मॅगझीन वर पाहता येईल.
" सृजन " ई-मासिकाचा अंक पहिला, माहे सप्टेंबर, २०१६ खालील लिंक वर पाहता येईल.
- http://jdatamt.blogspot.in/p/blog-page_47.html


**** माहे ऑक्टोबर, २०१६ च्या सृजन ई-मासिकाच्या अंकाकरिता आपण आपले साहित्य दि: २६/९/२०१६ पर्यंत MS-Word, Mangal Font मध्ये या कार्यालयाच्या ई-मेल jd.amravati@mahakosh.in वर पाठवू शकता. ****














1 comment:

  1. लेखापाल परीक्षा मध्ये क्लार्क ची जागा NTc अपगमध्ये नसून ती अपंगातून भरली का यांची माहिती द्या

    ReplyDelete