* TECH- DAY प्रशिक्षण सत्र *
आपणास कळविण्यात येते कि, सहसंचालक, लेखा व कोषागारे, अमरावती विभाग, अमरावती येथील संगणक प्रशिक्षण केंद्रा अंतर्गत दर शुक्रवारी संपन्न होणाऱ्या TECH-DAY प्रशिक्षण सत्रास उपस्थित राहून विभागातील सर्व कर्मचारी/अधिकारी यांनी सदर प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. शुक्रवार दिनांक: 16/09/2016 रोजी होणाऱ्या TECH-DAY प्रशिक्षण सत्राचा तपशील पुढीलप्रमाणे:
* दिनांक -: 16/09/2016
* विषय -: Benefit of Internet use in Government
* वेळ -: दुपारी 4 ते 6
* व्याख्याताचे नाव -: श्री. निलेश मिर्झापुरे (T.C.S. प्रतिनिधी)
* वेळ -: दुपारी 4 ते 6
* व्याख्याताचे नाव -: श्री. निलेश मिर्झापुरे (T.C.S. प्रतिनिधी)
* प्रशिक्षणाचे स्थळ -: सहसंचालक, लेखा व कोषागारे, लेखाकोष भवन,
No comments:
Post a Comment