Pages

Saturday, December 31, 2016


दीर्घ कालीन लेखा लिपिक प्रशिक्षण सत्र 

लेखाकोष भवन, अमरावती येथे दि:१६/१/२०१७ ते दि:२२/३/२०१७ या कालावधीत दीर्घकालीन लेखालीपिक प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण हे अमरावती विभागातील सर्व शासकीय लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांकरिता आहे. सदर प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त असून जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणास उपस्थित राहून लाभ घ्यावा.


No comments:

Post a Comment