Pages

Monday, January 2, 2017




             या कार्यालयाच्या अधिनस्त एकूण ५ कोषागारे व ५० उपकोषागारे येतात. राज्याचे वित्तीय व्यवस्थेमध्ये सदर उपकोषागारांचे अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे सर्व उपकोषागाराकडून त्याप्रमाणे उत्कृष्ट कामकाज होणे अपेक्षित आहे. सदर उद्दिष्ट समोर ठेवून या कार्यालयाने २०१५-१६ या वित्तीय वर्षामध्ये काही ठराविक निकषाच्या आधारे उत्कृष्ट उपकोषागाराची निवड करून उपकोषागार अधिकारी/ कर्मचारी यांना गौरविण्याचे ठरविले आहे.

             निवड करण्यात आलेल्या उपकोषागार अधिकारी व कर्मचारी यांना दि:४/१/२०१७ रोजी 


प्रशस्तिपत्रक, पारितोषक व स्मृतीचिन्ह देण्यात येवून गौरविण्याचे ठरविले आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख



 अतिथी संत गाडगेबाबा, अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मा.डॉ.श्री. मुरलीधर ग. चांदेकर तसेच मा. 



श्री किरण कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती राहतील. 



उपरोक्त कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आपणास
 www.jdatamt.blogspot.in ब्लॉगवर पाहता येईल. 

No comments:

Post a Comment