Pages

Wednesday, December 21, 2016

# Coffee With Jdat #


               दि. 23/12/2016 रोजी मा. श्री. अनिल बोकिल यांचेशी ' अर्थक्रांती ' या विषयावरील संवादाच्या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. Coffee With Jdat हा कार्यक्रम आमंत्रितांकरिता असल्याने कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कार्यालयाचे Blog - jdatamt.blogspot.in वर करण्यात येणार असून ब्लॉग वरील LIVE JDAT या tab वर आपणास दुपारी ४ ते ६ या वेळेत (Live) पाहता येईल. या कार्यक्रमाबद्दल माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावी.
***Coffee With Jdat Invitation***
*** दि:२३/१२/२०१६ ला उपरोक्त कार्यक्रमाचे आयोजन असल्याने या शुक्रवारी Tech- Day प्रशिक्षण सत्र होऊ शकणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. ***




No comments:

Post a Comment