Pages

Monday, December 19, 2016


राज्य प्रशिक्षण धोरणानुसार लिपिकवर्गीय प्रशिक्षण सत्र -
दि. १९.१२.२०१६ ते ०२.०१.२०१७

                          दि: १९/१२/२०१६ पासून राज्य प्रशिक्षण धोरणांतर्गत केवळ अमरावती जिल्ह्याकरिता लिपिक संवर्गीय अनिवासी प्रशिक्षणाला सुरवात झालेली असून आज दिनांक: १९/१२/२०१६ रोजी प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी मा. सहसंचालक श्री.एस.जी. सिद्धेवाड तसेच सहायक संचालक, प्रशिक्षण श्री. आर.व्ही.येवले यांनी प्रशिक्षणार्थ्यांची संवाद साधला. सदर प्रशिक्षणाचे निवडक छायाचित्र पुढीलप्रमाणे:





No comments:

Post a Comment