Pages

Friday, December 9, 2016







***COFFEE WITH JDAT***

                    आपणा सर्वाना कळविण्यात आनंद होत आहे कि, प्रशासनात काम करणाऱ्या अधिकारी/कर्मचारी यांना राज्यातील महत्वाच्या विषयांची माहिती व्हावी व त्यातून प्रशासनातील सामाजिक जाणीवा वाढाव्या या उद्देशाने संवादाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता. राज्यातील महत्वाच्या विविध विषयातील तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन व्हावे हा छोटासा प्रयत्न आहे.

                    दि. ०७.१२.२०१६ रोजी झालेल्या मा. श्री. सुभाष पाळेकर यांचेशी ' झिरो बजेट नैसर्गिक शेती ' या विषयावरील संवादाच्या कार्यक्रमाचे निवडक छायाचित्र:




       

     
















No comments:

Post a Comment