..पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा 300 वा जयंती महोत्सव .

Contact Form

Name

Email *

Message *


   * TECH- DAY प्रशिक्षण सत्र *


               आपणास कळविण्यात येते कि, सहसंचालक, लेखा व कोषागारे, अमरावती विभाग, अमरावती येथील संगणक प्रशिक्षण केंद्रा अंतर्गत दर शुक्रवारी संपन्न होणाऱ्या TECH-DAY प्रशिक्षण सत्रास उपस्थित राहून विभागातील सर्व कर्मचारी/अधिकारी यांनी सदर प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. शुक्रवार दिनांक: 30/09/2016 रोजी होणाऱ्या TECH-DAY प्रशिक्षण सत्राचा तपशील पुढीलप्रमाणे:

* दिनांक  -: 30/09/2016 
* विषय    -: MS office
* वेळ       -: दुपारी 4 ते  6 
व्याख्याताचे नाव -: श्री. अमोल इखे (लेखाधिकारी) 
* प्रशिक्षणाचे स्थळ -: सहसंचालक, लेखा व कोषागारे, लेखाकोष भवन,  
                                  विद्यापीठ रोड, अमरावती.
* संपर्क  -: कार्यालयाचा दुरध्वनी क्र. - 0721-2668117, 0721-2668172
* समन्वय अधिकारी -: र. ना. जोगी. लेखा अधिकारी (संगणक) 





 राज्य प्रशिक्षण धोरणा अंतर्गत - पायाभूत प्रशिक्षण सत्र 
दि:२६/९/२०१६ ते दि:१०/१०/२०१६ 
  
राज्य प्रशिक्षण धोरणा अंतर्गत केवळ अमरावती जिल्ह्यातील लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांचे पायाभूत प्रशिक्षण दि:२६/९/२०१६ ते दि:१०/१०/२०१६ असे १२ दिवसांचे प्रशिक्षण महाराष्ट्र वित्त व लेखा प्रशिक्षण केंद्र, लेखाकोषभवन, अमरावती येथे आयोजित केले आहे. दि:२६/९/२०१६ पासून सुरू झालेल्या प्रशिक्षण सत्राचे छायाचित्र पुढीलप्रमाणे : 





राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना- कार्यशाळा/ प्रशिक्षण 
दि:२६/९/२०१६ ते दि: २७/९/२०१६





                राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची अमरावती, औरंगाबाद व नागपूर विभागाची विभागस्तरीय कार्यशाळा दि:२६/९/२०१६ व दि:२७/९/२०१६ ला सहसंचालक, लेखा व कोषागारे, अमरावती विभाग, अमरावती येथे आयोजित करण्यात आलेली आहे.. दि:२७/९/२०१६ च्या कार्यशाळेचे​​​​ निवडक छायाचित्र यासोबत सादर करण्यात येत आहे.
















   * TECH- DAY प्रशिक्षण सत्र *


               आपणास कळविण्यात येते कि, सहसंचालक, लेखा व कोषागारे, अमरावती विभाग, अमरावती येथील संगणक प्रशिक्षण केंद्रा अंतर्गत दर शुक्रवारी संपन्न होणाऱ्या TECH-DAY प्रशिक्षण सत्रास उपस्थित राहून विभागातील सर्व कर्मचारी/अधिकारी यांनी सदर प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. शुक्रवार दिनांक: 23/09/2016 रोजी होणाऱ्या TECH-DAY प्रशिक्षण सत्राचा तपशील पुढीलप्रमाणे:

* दिनांक  -: 23/09/2016 
* विषय    -: MS office
* वेळ       -: दुपारी 4 ते  6 
व्याख्याताचे नाव -: श्री. निलेश मिर्झापुरे (T.C.S. प्रतिनिधी) 
* प्रशिक्षणाचे स्थळ -: सहसंचालक, लेखा व कोषागारे, लेखाकोष भवन,  
                                  विद्यापीठ रोड, अमरावती.
* संपर्क  -: कार्यालयाचा दुरध्वनी क्र. - 0721-2668117, 0721-2668172
* समन्वय अधिकारी -: र. ना. जोगी. लेखा अधिकारी (संगणक) 



* पायाभूत प्रशिक्षण सत्र  *


               राज्य प्रशिक्षण धोरणानुसार केवळ अमरावती जिल्यातील लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांचे पायाभूत प्रशिक्षण दि:२६/९/२०१६ ते दि:१०/१०/२०१६ असे १२ दिवसांचे प्रशिक्षण सत्र आयोजित केले आहे. तरी सदर प्रशिक्षणास उपस्थित राहून लाभ घ्यावा.




*  " सृजन " ई-मासिक प्रकाशन सोहळा  *

                         आपणा सर्वाना कळविण्यात आनंद होत आहे कि, सहसंचालक, लेखा व कोषागारे, अमरावती विभाग, अमरावती या कार्यालयात सहसंचालक श्री.एस.जी. सिद्धेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि:२०/९/२०१६ रोजी सकाळी १० वाजता " सृजन " या ई-मासिकाच्या माहे सप्टेंबर, २०१६ च्या पहिल्या अंकाचे प्रकाशन मा. श्री.जे.पी. गुप्ता (भा. प्र. से.), विभागीय आयुक्त, अमरावती यांच्या हस्ते श्री.आर.व्ही. येवले, सहा.संचालक (प्रशि), श्री.व्ही.व्ही. जोशी, वरिष्ठ कोषागार अधिकारी,अमरावती यांच्या उपस्थितीत करण्यात आले. " सृजन " हे ई-मासिक आपल्या सर्वाना या कार्यालयाचे  BLOG - jdatamt.blogspot.in वर ई-मॅगझीन वर पाहता येईल.
" सृजन " ई-मासिकाचा अंक पहिला, माहे सप्टेंबर, २०१६ खालील लिंक वर पाहता येईल.
- http://jdatamt.blogspot.in/p/blog-page_47.html


**** माहे ऑक्टोबर, २०१६ च्या सृजन ई-मासिकाच्या अंकाकरिता आपण आपले साहित्य दि: २६/९/२०१६ पर्यंत MS-Word, Mangal Font मध्ये या कार्यालयाच्या ई-मेल jd.amravati@mahakosh.in वर पाठवू शकता. ****














   * TECH- DAY प्रशिक्षण सत्र *


               आपणास कळविण्यात येते कि, सहसंचालक, लेखा व कोषागारे, अमरावती विभाग, अमरावती येथील संगणक प्रशिक्षण केंद्रा अंतर्गत दर शुक्रवारी संपन्न होणाऱ्या TECH-DAY प्रशिक्षण सत्रास उपस्थित राहून विभागातील सर्व कर्मचारी/अधिकारी यांनी सदर प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. शुक्रवार दिनांक: 16/09/2016 रोजी होणाऱ्या TECH-DAY प्रशिक्षण सत्राचा तपशील पुढीलप्रमाणे:

* दिनांक  -: 16/09/2016 
* विषय    -: Benefit of Internet use in Government
* वेळ       -: दुपारी 4 ते  6 
व्याख्याताचे नाव -: श्री. निलेश मिर्झापुरे (T.C.S. प्रतिनिधी) 
* प्रशिक्षणाचे स्थळ -: सहसंचालक, लेखा व कोषागारे, लेखाकोष भवन,  
                                  विद्यापीठ रोड, अमरावती.
* संपर्क  -: कार्यालयाचा दुरध्वनी क्र. - 0721-2668117, 0721-2668172
* समन्वय अधिकारी -: र. ना. जोगी. लेखा अधिकारी (संगणक) 


 ********* सोबत दिलेल्या पत्रानुसार दीर्घ कालावधीचे दि:१४/९/२०१६ ते ३/१२/२०१६ व दि: १४/९/२०१६ ते २१/११/२०१६ रोजीचे प्रशिक्षण सत्र तांत्रिक कारणास्तव स्थगित करण्यात आल्याबाबत कृपया नोंद घ्यावी. ********